डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील कै. बबई सोपाना ठोंबरे (वय 103 वर्षे) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पाठीमागे दोन मुले, सूना, नातवंडे, परतवंडे असा खूप मोठा त्यांचा परिवार आहे. त्यांनी त्यांच्या काळात सामाजिक कामही केले होते. निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष व मासाळवाडीचे सरपंच मुरलीधर बाळकृष्ण ठोबरे यांच्या त्या आजी होत.

Post a Comment
0 Comments