Type Here to Get Search Results !

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त मयुरेश्वर मंदिरात अभिषेक

 


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सुख, समृद्धी, आरोग्य लाभावे यासाठी मोरगाव येथील मयुरेश्वर मंदिरात पूजाअर्चा, अभिषेक करून उदयनराजे भोसले महाराज यांना अभिष्टचिंतन करण्यात आले. 



  यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचे सुपा परगणा प्रमुख सुनील राजे भोसले, गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन अरुण डोंगळे, मोहन प्रतापराव भोसले (भुईंज), श्रीकांत पवार, सतीश राजे भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments